महाराष्ट्र
*सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळ (रजि)कल्याणच्या माध्यमातून १२३ गणेश मंडळांना भेटी*
भारतीय संघर्ष न्यूज....


महामंडळाच्या माध्यमातून श्री महेश गायकवाड(संस्थापक )
यासाठी श्री संतोष म्हात्रे, श्री सुभाष गायकवाड,श्री मिलिंद धंबा, श्री हरीश मेश्राम, श्री गणेश पालांडे,श्री प्रविण खाडे या परीक्षण मंडळ सदस्यांनी एकूण १२३ मंडळांना भेटी देऊन परीक्षण करण्यात आले.