श्री, प्रवीण खाडे सर,
कल्याण प्रतिनिधी ,
आदर्श शिक्षण संस्थेच्या
आयडियल अध्यापक महाविद्यालय (डि.एड.कॉलेज ऑफ एज्युकेशन) येथे जिल्हा शल्य चिकित्सक आणि रुख्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यामानाने ” एड्स जनजागृती आणि आरोग्य” आणि महिलांच्या विविध समस्यावर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यावेळी रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या समुपदेशक सौ.परिघा विधाते आणि सौ.अर्चना विसपुते यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम संस्थेचे सहसचिव श्री.विजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिले होते.

कार्यक्रम प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य श्री.सी.पी जाधव,
प्राध्यापक सौ.मंगल कदम मॅडम,सौ.सुरभी सिंग मॅडम आणि लिपिक श्री.अरविंद भोळे आणि सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
Back to top button
