महाराष्ट्र

माईंड त्वरिता पॅटर्न क्लासमध्ये अकरावी व बारावी सेमिनार कॉम्पिटिशन च्या स्पर्धेचा बक्षीस वितरण पार पाडले…

भारतीय संघर्ष.....

बीड -गेवराई ! विष्णु राठोड
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील

माईंड त्वरिता क्लासेसमध्ये अकरावी व बारावीच्या सेमिनार काॅम्पिटेशन स्पर्धा व बक्षिश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये विद्यार्थी यांना क्लासेसच्या वतीने विद्यार्थी यांना ट्रापी व रजिस्टर देऊन मान्यवर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले आहे.

यावेळी
उपस्थित शिक्षक वर्ग कावळे सर ,विनोद यादव सर ,शेळके सर, कृष्णा यादव सर ,आंधळे सर, मुदळ सर ,माळी सर, अजय सर कांबळे सर , हजारे सर,सफिया मॅडम होते..
यावेळी विनोद यादव, पवार सर, कावळे, यादव सर, शेळके सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ पवार सर तर प्रमुख अतिथी बापू अण्णा गाडेकर व पत्रकार विष्णू राठोड साहेब होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button