गेवराई तालुक्यातील पोईतांडा ग्रामपंचायत भवन बांधकाम निकृष्ट दर्जाचे मुरुम न वापरता सरळ दगडाने भराव करत आहे हे काम काही गावकरी बांधव यांच्या लक्षात आले असता त्यांनी संबंधित इंजिनियर,बीडीओ,सीओ यांना विचरणा केली असता त्यांनी संबंधित इंजिनियर यांना विचरणा करुन माहिती देतो असे म्हटले आहे होत जर काम व्यवस्थित झाले नाही,