महाराष्ट्र

एसटी प्रेमी अभिजित शिंदे यांचा आगारासाठी अनोखा उपक्रम!

भारतीय संघर्ष न्यूज....

उरण:( नवी मुंबई): प्रतिनिधी,

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क…..

उरण :(प्रतिनिधी ): आगार, मुंबई विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या उरण ते अक्कलकोट या मार्गासाठी एसटी प्रेमी अभिजित शिंदे यांच्या तर्फे सुंदर असा मार्ग फलक भेट देण्यात आला.

प्रवाशांना मार्गाची माहिती सहज मिळावी आणि एसटी सेवेबद्दलचा आपलेपणा अधिक दृढ व्हावा, या भावनेतून करण्यात आलेला हा छोटासा पण कौतुकास्पद प्रयत्न आहे.

एसटी ही केवळ प्रवासाची साधन नाही, तर लाखो प्रवाशांच्या भावनांशी जोडलेली ‘लालपरी’ आहे!

उरण आगार | मुंबई विभाग
एसटी प्रेमी अभिजित शिंदे यांच्या या उपक्रमाचे कौतुक!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button