महाराष्ट्र

गेवराई तालुक्यातील 40000 हजार मतदान कमी होण्याची शक्यता सुघोष मुंढे

भारतीय संघर्ष न्यूज,मुख्य संपादक, गोरख चौरे

 

गेवराई! विष्णु राठोड
गेवराई तालुक्यातील मतदारांनी आपले नाव एस आय आर मोहिमेत मतदार यादी मध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घेऊन जर नाव नसेल तर गेवराई तहसील येथे बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आपले नाव यादीमध्ये तपासावे काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून घ्यावी काही लोकांची नावे मुद्दामहून कमी करण्यात आली आहे अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे तरी गेवराईतील जनतेला आवाहन आहे की नागरिकांनी सजगतेने आपले नाव मतदार यादी मध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी 23 सप्टेंबर अंतिम दिनांक आहे. याकाळात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत अंतिम मतदार यादी ही 27 ऑक्टोबर ला प्रसारित करण्यात येणार आहे तरी गेवराई तालुक्यातील सर्व मतदारांना असे आवाहन करण्यात येत आहे की आपले नाव मतदार यादी मध्ये आहे त्यात काही नाव वय पत्ता फोटो व कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चे नावे बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी असे श्री. सुघोष मुंढे यांनी पत्रक द्वारे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button