येवता/ केज: प्रतिनिधी: आपाराव सारूक दि.५ रोजी केज तालुक्यातील कोठी येथे केज चे तहसीलदार मा.शुभम पवार साहेब यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अनेक वर्षांपासून बंद असलेला कोठी ते उमरी रस्ता खुला केला तो रस्ता शेतकरी यांनी लोकवर्गणीतून पुर्ण केला त्या रस्त्याचे लोकार्पण आज तहसीलदार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या निमित्ताने शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेब यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता स्वतः चार तास वेळ काढून मोकळा केला म्हणुन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचा भव्य सत्कार करण्यात आला तहसीलदार साहेब यांनी ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी सहकार्य केले त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले गावातील इतर सर्व शेतरस्ते शेतकऱ्यांच्या मदतीने मोकळे करू असा शब्द तहसीलदार साहेब यांनी शेतकऱ्यांना दिला या वेळी सरपंच बापुराव शिंदे, उप सरपंच बप्पा डोंगरे, ग्राम पंचायत,अधिकारी गोरे मॅडम ग्रामस्त उपस्थित होते केज चे तहसीलदार शुभम पवार साहेब यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अनेक वर्षांपासून बंद असलेला कोठी ते उमरी रस्ता खुला केला तो रस्ता शेतकरी यांनी लोकवर्गणीतून पुर्ण केला त्या रस्त्याचे लोकार्पण आज तहसीलदार साहेब यांच्या शुभहस्ते झाले त्या निमित्ताने शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेब यांनी अनेक वर्षां पासून अतिक्रमीत असलेला रस्ता स्वतः चार तास वेळ काढून खुला केला म्हणुन शेतकऱ्यांनी साहेबांचा भव्य सत्कार केला तहसीलदार साहेब यांनी ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी सहकार्य केले त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्प हार देऊन सत्कार केला त्यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले गावातील इतर सर्व शेतरस्ते शेतकऱ्यांच्या मदतीने खुले करू असा शब्द तहसीलदार साहेब यांनी शेतकऱ्यांना दिला या वेळी सरपंच बापुराव शिंदे,उप सरपंच बप्पा डोंगरे,ग्राम पंचायत अधिकारी गोरे मॅडम,रामराजे डोंगरे, श्रीमंत डोंगरे,गोकुळ सारूक,अशोक नवले अनिल शिनगारे,अशोक मुळे,पवन नवले,नितीन नवले,जनक डोंगरे सह तरूण जेष्ठ नागरिक महीलांसह उपस्थित होते सर्व स्तरांतुन मा. केज तहसीदार शुभ पवार साहेबांचे कर्तव्य दक्ष व धाडशी अधिकारीम्हणुन कौतुक होत आहे.