महाराष्ट्र

विजयसिंह राजे पंडित आमदार व्हावेत यासाठी केलेला नवस अर्जुन पवार यांनी बारा ‌गाड्या ओडून पाच कुंटल रेवडी केली वाटप…

भारतीय संघर्ष..

गेवराई! विष्णु राठोड…

निपाणी जवळका येथे वर्ष दुसरे बारा गाड्या ओडून नवस केला पूर्ण…….. 

बीड प्रतिनिधी….

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे विद्यमान आमदार विजयसिंह राजे पंडित हे गेवराई विधानसभेचे आमदार व्हावे या साठी माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचे विश्वासू तथा सेवालाल सेना जिल्हाप्रमुख अर्जुन भाऊ पवार यांनी पाच वर्षे मी निपानी जवळका येथे ज्योतिबा यात्रेत बारा गाड्या ओडून पाच क्विंटल रेवडी वाटप करील असा नवस केला होता हा नवस गेल्या वर्षापासून पूर्ण करत आहेत यावर्षी निपाणी जवळका येथील ज्योतिबा यात्रेत युवा नेते रनवीर काका पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत बारा गाड्या ओडुन पाच क्विंटल रेवडी वाटप करून आनंद साजरा करत अर्जुन भाऊ पवार यांनी विजयसिंह राजे पंडित आमदार झाले असल्याने नवस पूर्ण केला आहे सलग पाच वर्षे बारा गाड्या ओडून पाच क्विंटल रेवडी वाटप करणार असल्याचे अर्जुन भाऊ पवार यांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button