महाराष्ट्र
-
शारदा प्रतिष्ठानचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ तारेख शफिक शेख यांना जाहीर!
गेवराई | विष्णु राठोड शारदा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ यंदा शिव शारदा पब्लिक…
Read More » -
गेवराई तालुक्यातील 40000 हजार मतदान कमी होण्याची शक्यता सुघोष मुंढे
गेवराई! विष्णु राठोड गेवराई तालुक्यातील मतदारांनी आपले नाव एस आय आर मोहिमेत मतदार यादी मध्ये आहे किंवा नाही याची…
Read More » -
उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत Taurus The Gym…
Read More » -
मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ======================= कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ======================= गेवराई विष्णु राठोड गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्वरितापुरी कला, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पदवी वितरण समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवाभावी संस्थेचे ॲड .सुरेशराव हात्ते हे राहणार आहेत. तर गेवराईच्या तहसीलदार गीतांजली गरड आणि गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिलजी कटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमास गेवराईचे गटविकास अधिकारी मधुकर बिलगे, गटशिक्षणाधिकारी मयूरजी मोदाणी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण, प्रशासन आणि पोलीस विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गेवराई विष्णु राठोड, गेवराई तालुक्यातील…
Read More » -
आयडियल कॉलेज ऑफ एज्युकेशन (डी.एड,ई.सी.सी.एड डी.एस.एम.,) अगस्त्या फौंडेशन अंतर्गत तीन दिवसीय ” क्रीटीव्ह स्किल प्रोग्राम ” चे आयोजन…..
कल्याण प्रतिनिधी, श्री प्रवीण खाडे सर, आयडियल कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अगसत्या फौंडेशन मार्फत डी.एड विध्यार्थ्यांनासाठी Al च्या धर्तीवर तीन…
Read More » -
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहाराचा आरोप ? ======================= सिमेंट रस्ता,बंदिस्त नाली,पाणी पुरवठा कामाची चौकशी करून अपहाराची रक्कम वसूल करा.. ======================= कार्यवाही करून प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करा – आक्रम सौदागर
गेवराई! विष्णु राठोड, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये 73 लाख 39 हजार रुपयाचा अपहार झाला असून सिमेंट रस्ता,काँक्रिट नाली,पाणी पुरवठ्याची…
Read More » -
एसटी प्रेमी अभिजित शिंदे यांचा आगारासाठी अनोखा उपक्रम!
उरण:( नवी मुंबई): प्रतिनिधी, भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क….. उरण :(प्रतिनिधी ): आगार, मुंबई विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या उरण ते अक्कलकोट या…
Read More » -
गेवराई पंचायत समितीत घरकुल व रोजगार हमीच्या अडचणींबाबत आढावा शिवसेनेच्या पदाधिकारी ने केल्या काही महत्त्वाच्या सूचना…
गेवराई! विष्णु राठोड, गेवराई तालुक्यातील घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते, रोजगार हमी योजनेतील अडचणी तसेच घरकुलधारक व गावकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत…
Read More » -
घंटागाडी बनली शोभेची वस्तु; पाच महिन्यापासून एका जागेवर उभा, गावात गल्लो – गल्ली कचऱ्याचे ढीग,घाणीचे साम्राज्य..
गेवराई ¡विष्णु राठोड, पंधरावा वित्त आयोगाचा तीन लाख शाहत्तर हजार रुपये निधी खर्चून स्वच्छ तलवाडा,सुंदर तलवाडा हा नारा देत…
Read More » -
आयडियल स्कूल आणि कॉलेजमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि कॉलेजचा 20 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न…..
कल्याण प्रतिनिधी, श्री. प्रवीण खाडे सर कल्याण:(प्रतिनिधी): आदर्श शिक्षण मंडळ कल्याण संचलित आयडियल स्कूल आणि कॉलेज कॅम्पस भाल कल्याण येथे…
Read More »