महाराष्ट्र

गेवराई तालुक्यातील पोईतांडा येथील घटणा –

भारतीय संघर्ष न्यूज...

 

बीड! प्रतिनिधी
मागील वर्षी तलवाडा येथे संगणमत करुन ज्ञानेश्वर राठोड यांच्या मुलास जीवे मारलेले आरोपी खुलेआम फिरतांना दिसत आहे.
तलवाडा येथे घडलेली घटनेतील
(३०२ )अरोपी यांना गाव बंन्दी असतांना देखील आरोपी सर्रास गावात फिरतांना दिसत आहे . सविस्तर असे कि ज्ञानेश्वर भानुदास राठोड यांना स्वतः आरोपी सचिन चव्हाण यांनी गावात येऊन शिवीगाळ केली आहे त्यावेळेचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर भानुदास राठोड यांच्या चिरजिंव यास संगणमत करुन जीवे मारले होते ते निकाल लागणे बाकी असतांना आरोपी यांच्याकडून मयताच्या वडील यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असे ज्ञानेश्वर राठोड यांनी तलवाडा पोलिस स्टेशन मध्ये व्हिडिओ व अर्ज दाखल केला आहे.
पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button