महाराष्ट्र
साने गुरुजी सेवा मंडळ संचलित, रा. वि. नेरूरकर कनिष्ठ महाविद्यालय, डोंबिवली येथे राष्ट्रीय क्रीडादिन साजरा
भारतीय संघर्ष न्यूज...

कल्याण प्रतिनिधी…
श्री, प्रवीण खाडे सर…….
रा. वि. नेरूरकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात प्रा. अनंत उतेकर यांनी मेजर ध्यानचंद यांचे जीवनचरित्र उलगडून दाखवले. ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी जिंकलेल्या पदकांची आणि त्यांनी केलेल्या गोलांची माहिती दिली. तसेच भारतीय सैन्यात राहून त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.





