Uncategorized

माध्यमिक विद्यालय तलवाडा, इयत्ता दहावीचा निकाल 88.01% टक्के* *कु.निकिता प्रभाकर भोसले 90.80 % , कु.अक्षरा अशोक काळकुटे 90.60 % कु. राजनंदिनी सखाराम चिकणे व अक्षरा राजेंद्र उदावंत 90.40 % घेऊन गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय*

भारतीय संघर्ष न्यूज....

 

गेवराई! विष्णु राठोड….

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, दहावीचा निकाल घोषित केलेला आहे . त्यामध्ये माध्यमिक विद्यालय तलवाडा या विद्यालयातुन प्रथम – कु.निकिता प्रभाकर भोसले 90.80 % , कु.अक्षरा अशोक काळकुटे 90.60 % कु. राजनंदिनी सखाराम चिकणे व अक्षरा राजेंद्र उदावंत 90.40 % घेऊन गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकावला असून एकूण 217 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 191 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा निकाल 88.01 % लागला आहे . तर विशेष प्राविन्याने 86, प्रथम श्रेणीत 78 व द्वितीय श्रेणीत 25 व तृतीय श्रेणीत 02 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव (दादा) पंडित ,अध्यक्ष मा. अमरसिंह पंडित, सचिव मा .जयसिंह पंडित , आमदार मा.विजयसिंह पंडित, युवा नेतृत्व तथा शारदा स्पोर्ट अकॅडमी प्रमुख मा . रणविर (काका) पंडित , मा. पृथ्वीदादा पंडित, जयभवानीचे संचालक डॉ . आसाराम मराठे साहेब मा.गणपतराव नाटकर सर , माजी सरपंच मा. विष्णुतात्या हात्ते,उपसरपंच मा. आक्रम सौदागर आमचे मार्गदर्शक मा.डावकर सर, गोगुले सर ,हातोटे सर ,तौर सर,शेळके सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरुण हाटकर सर, पर्यवेक्षक लाड सर,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका बोबडे मॅडम, शिक्षक वृंद,श्री.पाठक सर, पवार सर, सगळे सर, जाधव सर ,ढोबळे सर, कावळे सर, नाथा कावळे सर,लव्हाळे सर, शेजुळ सर, कोकाट सर, वावरे सर, पंडित सर, कदम सर, शेख सर, डोंगरे सर, कांबळे सर, मुदळ सर , दिपक लाड सर , साबळे सर, कदम मामा, कारके मॅडम सह सर्व कर्मचारी व गावकरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सन-२०२६-२७ साठी सुरू असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी न चुकता रजिस्ट्रेशन करावे.व पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button