गेवराई/ विष्णु राठोड,
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषद निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून बंजारा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे रविकांत भाऊ राठोड सारखा तरुण आनि तडफदार कणखर नेतृत्व असलेल्या व मागील विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या क्षेत्रात रविकांत भाऊ यांनी प्रचार केला त्या क्षेत्रात महायुती चे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले तसेच नगर परिषद निवडणुकीत सुधा भाऊनी भरपूर कार्य कार्य केले आहे अशा दमदार व युवा कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवारी देऊन बंजारा समाजाला न्याय द्यावा न्याय दिल्यास बंजारा समाज खंबीर पणे सोबत राहील.
राष्ट्रवादी काँग्रेस चे विमुक्त जाती प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय बंजारा बिग्रेड भारत संस्थापक अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांना विधान परिषद सदस्य म्हणुन विधान परिषदवर घ्यावे असे आवाहन बंजारा बिग्रेड बीड जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ पवार यांनी केले.
Back to top button
