महाराष्ट्र
आयडियल कॉलेज ऑफ एज्युकेशन (डी.एड,ई.सी.सी.एड डी.एस.एम.,) अगस्त्या फौंडेशन अंतर्गत तीन दिवसीय ” क्रीटीव्ह स्किल प्रोग्राम ” चे आयोजन…..
भारतीय संघर्ष न्यूज...


आणि सर्व विध्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बनवून दाखवले.सदर तीन दिवसीय वर्कशॉपच्या शेवटच्या दिवसी फौंडेशन मार्फत सर्व सहभागी विध्यार्थ्यांना आमच्या संस्थेचे सहसचिव श्री.विजय एल.उपाध्याय,सदस्य श्री.विवेक उपाध्याय आणि विवेक उपाध्याय यांच्या हस्ते प्रोत्साहनपर ” प्रमाणपत्र ” वितरण करण्यात आले.
प्राचार्य.श्री.सी.पी.जाधव यांनी मार्गदर्शनपर आभार मानले आणि बक्षीस वितरण मनोगत प्रा.सुरभी सिंग यांनी केले.तसेच क्लार्क.श्री अरविंद भोळे आणि शिपाई मंगल याचे देखील कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष सहकार्य होते.