येवता:प्रतिनिधी:दि.१०रोजी
दगडाबाई बळीराम जाधव वय८७वर्ष रा.लव्हूरी ता.केज जी.बीड यांचे आज दि.१०/०४/२०२६ रोजी पहाटे वेळ०५:०० वा.दुख:द निधन झाले, पार्थीव देहावर अंत्यसंस्कार लव्हूरी येथे दुपारी करण्यात आले.त्यांच्या पाश्यात मुलगा गजेंद्र जाधव,मुली सुजता व सुनिता आणि नातवंडे असा परिवार आहे.