महाराष्ट्र

तुकूचीवाडी येथे रामकृष्ण हरी नाम जप सप्ताहाची सांगता.

भारतीय संघर्ष.. m

येवता:प्रतिनिधी(सा.वा.)दि.३o/०३/२०२६केज तालुक्यातील
तुकूचीवाडी येथे सुरू असलेल्या रामकृष्ण हरी नाम जप सप्ताहाची सांगता ३० मार्च -२०२६ रोजी दुपारी ह.भ.प.व्याकर्णाचार्य श्री.अर्जुन महाराज लाड,गुरूजी यांचे काल्याचे किर्तनाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.अर्जुन महाराज लाड  यांनी किर्तन रूपी अभंग
“अनंत नामाचा हा कालाI पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥हरिनामाचा कवळू घेतांl तिणें धालों पैअ सर्वथा ॥२॥ एका कवळासाठी गणीका बैसवली वैकुंठी ॥३॥एका जनार्दनी कवळ सेवुं जाणती ते प्रेमळ” ॥४॥हा घेण्यात आला.

विवीध दृष्टांत देत भावीक भक्त तल्लीन झाले होते किर्तनास या भागाचे विडा गणाचे लोकप्रिय मा.जिल्हा परीषद सदस्य विजयकांत(भैया) मुंडे सह भाविक भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी महाप्रसदाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button