महाराष्ट्र

माजी जि प सदस्य ॲड सुरेशराव हात्ते यांच्या निवेदनाची महावितरण कडून दाखल ======================= लाईट च्या वेळेत बदल करून ” शेतकऱ्यांना दिवसा लाईट ” शेतकऱ्यांतून समाधान

भारतीय संघर्ष न्यूज......

 

गेवराई तालुक्यातील तलवाडा याठिकाणी शेतकऱ्यांना रात्री ९:३० ते पहाटे ३ : ३० या कालावधीत लाईट मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना रात्रीची लाईट बंद करून दिवसा लाईट द्यावी असे निवेदन तलवाडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड सुरेशराव हात्ते यांनी मुख्य कार्यकारी अभियंता बीड यांना दिनांक 8 सप्टेंबर मंगळवार रोजी दिले होते त्यांच्या निवेदनाची दाखल घेत,डी एस एस ऑफिस बीड व Dyee & Ae यांच्या आदेशा वरून तलवाडा 33 के.व्ही अंतर्गत नव्याने लाईट ची वेळ 11 के व्ही देवी जुनी फीडर थ्री फेज सकाळी 06:00 ते दुपारी 12:00 राहील तसेच
11 के व्ही चव्हाणवाडी फीडर थ्री फेज सकाळी 06:00ते दुपारी 12:00 राहील
11 के व्ही रामपुरी फिडर थ्री फेज सकाळी 06:00 ते 12:00 राहील
11 के व्ही न्यू देवी फिटर थ्री फेज दुपारी 12:00 ते 06:00 राहील
11 के व्ही गंगावाडी फिटर थ्री फेज दुपारी 12:00 ते 06:00 राहील
11 के व्ही राहेरी फिटर थ्री फेज दुपारी 12:00 ते 06:00
राहील यांची सर्व शेतकरी बांधवानी नोंद घावी असे कळवले असून हा वेळ पुढील आदेश येईपर्यंत टाईम टेबल सेम राहतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे कळवले असल्याने शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले असून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड सुरेशराव हात्ते यांच्या निवेदनाची दाखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय महावितरण कडून घेण्यात आल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button