महाराष्ट्र
डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतन दिन बक्षीस वितरण समारंभ संपन्न..
भारतीय संघर्ष Live..

श्री. प्रवीण खाडे सर,
कल्याण प्रतिनिधी,
भारतीय संघर्ष Live…
ठाणे भारत स्काउट्स आणि गाईड्स ठाणे संलग्न
डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतन दिन बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेतर्फे तोंडी स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात केली.या कार्यक्रमास सन्माननीय आमंत्रित म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवली युवक एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री वनिल शाह, संचालिका सौ पूजा शाह, मुख्यध्यापिका डॉ राखी सिंग,
शिक्षक प्रमुख अनुराधा जैन.
रो. दिलीप अष्टेकर अध्यक्ष ,
रो. दिनेश खरोटे सचिव,
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग
सौ .हेमांगी पाटील मॅडम
जिल्हा संघटक गाईड ठाणे,
श्री. संतोष दुसाने सर माजी जिल्हा संघटक ठाणे जिल्हा,
श्री. संजय थोरात साहेब माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरबाड,
श्री अंकुरआहेर कार्याध्यक्ष ,
श्री.अशोक जगताप अध्यक्ष,
श्री जगदीश उगले सचिव,
श्री राजू घुले खजिनदार,
श्री राजेंद्र शेटे उपाध्यक्ष
श्री गोपाळ सूर्यवंशी सल्लागार
श्री.नरेंद्र राणे सल्लागार,
श्री. एकनाथ चौधरी उपाध्यक्ष,
श्री प्रविण खाडे, ट्रेनिंग कौन्सिलर कल्याण भारत स्काऊट गाईड संस्था
श्री, उदय नाईक स्पोर्ट्स डायरेक्टर पेंढारकर कॉलेज
श्री हरित मेहता स्काऊट मास्टर,
श्री.विराज गवळी स्काऊट मास्टर ,श्री केतन सर बँड मास्टर, श्री सुनील पाटील सर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम सरस्वती पूजन लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले व स्काऊट गाईड प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचा डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेतर्फे सन्मानचिन्ह , शॉल,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोक जगताप सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डोंबिवलीतील सर्व शाळा, मुख्याध्यापक, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी वर्षभरामध्ये स्थानिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले व संपूर्ण वर्षांच्या कार्यक्रमाचे आयोजन कसे केले जाते याबाबत आपला अहवाल सादर केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिव श्री जगदीश उगले, उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी यांनी केले. सल्लागार श्री नरेंद्र राणे सर यांनी स्काऊट गाईडच्या विविध क्लप घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *आदर्श स्काऊट मास्टर पुरस्कार कै.भा .स .मंत्री यांच्या स्मृती प्रित्यर्थ*
श्री गेंदालाल विठोबा गांगुर्डे स है जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यमिक विभाग डोंबिवली ,श्री सूर्यकांत खंडेराव पवार साउथ इंडियन असोसिएशन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली पश्चिम
*आदर्श गाईड कॅप्टन पुरस्कार कै सुरेंद्र बाजपेयी सर यांच्या स्मृति प्रित्यर्थ*
सौ लीना अनिल शिंपी एस एच जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक विभाग डोंबिवली,
सौ. वैशाली प्रदीप शिंदे
जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज डोंबिवली त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यानंतर स्थानिक संस्थेतर्फे
श्री संजय थोरात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरबाड , सौ. हेमांगी पाटील मॅडम उत्कृष्ट संघटक ठाणे जिल्हा,
श्री. संतोष दुसाने सर उत्कृष्ट माजी जिल्हा संघटक ठाणे,
श्री. सुरेश लोहार सर उत्कृष्ट लीडर ट्रेनर स्काऊट विभाग,
श्री जीवन मटके सर उत्कृष्ट लीडर ट्रेनर कब विभाग या मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल व गुलाबपुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
त्यानंतर डोंबिवलीतील खालील *सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक*
श्री भाऊसाहेब नाथा कोळेकर
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक स. है जोंधळे विद्यामंदिर मराठी माध्यमिक विभाग डोंबिवली पूर्व, श्री सुरेश बोरसे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली पूर्व ,सौ मुग्धा साळुंखे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली पूर्व,
मा.श्री .अशोक जगताप सर
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली या मान्यवरांचा सन्मानचिन्ह , शाल,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर
खालील *वार्षिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शाळेचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान* करण्यात आला
जन गण मन विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, स्काऊट गाईड कार्यशाळा 2025/2026,
डी. एन सी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज डोंबिवली वृक्षदिंडी व रक्षाबंधन,
टिळकनगर विद्यामंदिर स्काऊट आणि गाईड राज्यपुरस्कर शिबिर ,शिवाई बालक मंदिर संघनायक शिबिर स्काऊट आणि गाईड, प्रकाश विद्यालय कब बुलबुल मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आणि बँड स्पर्धा आयोजन.

रॉयल इंटरनॅशनल स्कूल चिंतन दिन बक्षीस वितरण समारंभ
त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी सन 2024 /25 जे.के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल च्या 8 स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर
*स्काऊट गाईड पथक नोंदणी*
1) प्रथम क्रमांक ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल

*2) द्वितीय क्रमांक*:- रॉयल इंटरनॅशनल स्कूल
*3) तृतीय क्रमांक*:- स्वामी विवेकानंद विद्यामंदिर राणा प्रताप
*4) उत्तेजनार्थ*:- साऊथ इंडियन असोसिएशन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज
*5) उत्तेजनार्थ*:- मंजुनाथ इंग्लिश मीडियम स्कूल
*कब बुलबुल पथक नोंदणी*
*1) प्रथम क्रमांक*:- शिवाई बालक मंदिर डोंबिवली पूर्व
*2)द्वितीय क्रमांक* :- एस. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
*3)तृतीय क्रमांक* :-जी इ आय एस प्राथमिक विद्यालय डोंबिवली पूर्व
*4)उत्तेजनार्थ*:- जे के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भोपर डोंबिवली पूर्व
*5)उत्तेजनार्थ* :- महाराष्ट्र विद्यालय मराठी माध्यम डोंबिवली पूर्व
-
*बनी टमटोला पथक नोंदणी*



