महाराष्ट्र

वाहतूक कोंडीतील दीड तास वाचणार, थेट हिंजवडीपासून मुंबईला बस सेवा, एसटी विभागाच्या हालचाली…

भारतीय संघर्ष Live...

पुणे :(प्रतिनिधी ) पुणे येथून प्रवासी मेट्रोने हिंजवडी एसटी स्थानकावर येऊन पुढे मुंबईला प्रवास करतील; तसेच हिंजवडी येथे उतरून कमी वेळेत इच्छित ठिकाणी जातील.

पुणे : मेट्रो लाइन तीन असलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका येत्या मार्च अखेरपर्यंत सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही मार्गिका थेट जिल्हा न्यायालय येथील मेट्रो स्थानकासोबत जोडली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, रामवाडी, स्वारगेट असा सर्व भाग मेट्रोसोबत जोडला जाणार आहे. हिंजवडी येथेच एसटी स्थानक सुरू केल्यास प्रवासी मेट्रोने हिंजवडी एसटी स्थानकावर येऊन पुढे मुंबईला प्रवास करतील; तसेच हिंजवडी येथे उतरून कमी वेळेत इच्छित ठिकाणी जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button