केज: प्रतिनिधी दि.२८
केज तालुक्यातील आंधळ्याची वाडी येथील
सोनाबाई नामदेवराव आंधळे वय-१०५ वर्ष रा.आंधळ्याची वाडी ता.केज जी.बीड यांचे दि.२७/११/२०२५ रोजी संध्याकाळी वृद्धांपनकाळाने दुख:त निधन झाले,त्यांच्यावर अंत्यसंस्कार २८- शुक्रवारी सकाळी आंधळ्याची वाडी येथे करण्यात आले,विजयकांत मुंडे कडून पुष्पहार घालुन श्रध्दांजली वाहाण्यात आली.त्यांच्या पाश्चात मुले-६ मुली-२ सुना नातवंडे असा परीवार असुन,त्या मुकदम, जोतीराम आंधळे यांच्या आई होत्या.