केज /( येवता):प्रतिनिधी:आप्पाराव सारूक,
केज तालुक्यातील रानुबाईची वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण आणि भावार्थ रामायण सोहळा.
दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे पहाटे ४ते६ काकडा भजन, ७ते१० ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी २ते५ भावार्थ रामायण,५ते ६ हरिपाठ,रात्री९ते११ किर्तन नंतर हरिजागर.
प्रारंभ -दि.१९/०८/२०२५- सांगता दि.२६/०८/२०२५.
मंगळवार-ह.भ.प.कृष्ण कृप्पाकिंत कु.अंकिताताई म.घुले
बुधवार-ह.भ.प.श्री.आप्पा महाराज चौरे,चंद्रशेखर बाबा मठ संस्थान,चोंडी.गुरुवार -ह.भ.प.श्री.जालिंदर महाराज नेहरकर,केज.शुक्रवार -ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज साठे,विनोदाचार्य.शनिवार-ह.भ.प.श्री.हरिहर महाराज दिवेगावकर.रविवार-ह.भ.प.श्री.बाबा महाराज मुंडे,श्रीक्षेत्र चारदरी.सोमवार-ह.भ.प.व्याकार्णाचार्य श्री.अर्जुन महाराज लाड गुरुजी,ज्ञानेश भक्त आचार्य.मंगळवार -सकाळी ११ते१ह.भ.प.श्री.केशव महाराज घुले शास्त्री,टाकळीकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा लाभ मिळेल