” भारतीय संघर्ष “
केज:प्रतिनिधी:सा.वा.दि.१७/०३/२०२६ रोजी.केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे डॉ.श्रीम.शिवकन्या विक्रम चौरे/चोले यांची पोलीस पाटील पध्दी निवड झालेने जीवाची वाडी ग्रामस्तांच्या वतीने सकाळी हनुमान मंदिर येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या १३वर्षा पासुन जीवाची वाडी येथील तत्काली पोलीस पाटील यांचे दिर्घ आझाराने निधन झालेने,पोलीस पाटील पद्ध हे रिक्त होते.शासन भरती प्रक्रिया सुरू होऊन अर्ज मागविन्यात आले,लेखी परीक्षा व तोंडी मुलाखती घेन्यात आलेने डॉ.शिवकन्या विक्रम चौरे/चोले यांनी यश मिळविले.