बीड जिल्हातील तलवाडा घटना दोन -दिवसापुर्वी तलवाडा येथे जागेवरुन दोन गटात हाणामारी झाल्याचे व्हिडिओ समोर आला आहे.
या दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये एका जणांच्या डोक्यात चांगलाच मार लागल्याचे दिसून आले.यामध्ये दोन्ही गट एकमेकांना भिडले व यामध्ये एकमेकांन गुन्हे दाखल केले आहे पुढील तपास तलवाडा पोलिस करत आहे .