महाराष्ट्र

अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – राहुल राठोड

भारतीय संघर्ष...

 

बीड/गेवराई! विष्णु राठोड…

बंजारा समाजासह वंचित उपेक्षित शेतकरी ऊसतोड कामगार बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोरागड येथे दिनांक 25 मार्च बुधवार रोजी बंजारा ब्रिगेड च्या वतीने अखिल भारतीय बंजारा जनजागृती मिळावा चे आयोजन सर्व संत ग्रंथांच्या व बंजारा समाजातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे. या मेळाव्याला समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी आव्हान बंजारा बुलेट चे प्रदेशाध्यक्ष राहुल भाऊ राठोड यांनी केले आहे.
अखिल भारतीय बंजारा मेळाव्याला आमदार धर्मगुरू सिंग जी महाराज, धर्मगुरू अनंत कबीरदास महाराज धर्म गुरु पंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज महंत शेखर महाराज गुणवंत यशवंत महाराज महंत रमेश महाराज महंत खुशाल महाराज महंत प्रकाश महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या प्रमुख बंजारा नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला बंजारा अध्यक्ष रविकांत बोराडे मार्गदर्शन करणार असून मागील अनेक वर्षापासून देशपातळी अनेक समस्यांना बंजारा समाज तोंडीत असून त्याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह देशपातळीवर सामाजिक एक जोडीचा निर्णय घेण्याची वेळ असल्या आली असल्याने भारतातील वीस कोटी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरागड येथे अखिल भारतीय बंजारा जनजागृती मिळवायचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी महाराष्ट्रातील 14 राज्यातील बंजारा बांधवांची उपस्थित राहणार आहे या भूतपूर्व ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी बंजारा भटक्या विमुक्त समाजातील समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवहान बंजारा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष राहुल राठोड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button